Top latest Five सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज Urban news

इडली-डोश्यासारखे आंबवलेले पदार्थ आरोग्यासाठी खरोखरच चांगले असतात का? नक्की वाचा

कोहलीची 'विराट' कामगिरी! वीरूचा मोठा रेकॉर्ड मोडला; फक्त १८५ व्या डावात 'गड केला सर'

मला वाटतं त्याने [कोहलीने] प्रंचड शिस्त आणि जबाबदारी दाखवली. त्याच्यामुळे माला १९९६ च्या दौऱ्यावर आलेला सचिन तेंडूलकार आठवला."[२०४] सामना अनिर्णितावस्थेत संपला आणि कोहलीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.[२०५] भारत संपूर्ण दौऱ्यावर एकही सामना जिंकू शकला नाही, दुसरा कसोटी सामना भारताने १० गडी राखून गमावला, त्यात कोहलीने ४६ आणि ११ धावा get more info केल्या.[२०६] "[कोहली] पुढची निवड आहे. त्याच्याकडे द्रविडचा आवेश आहे, सेहवागचे धारिष्ट्य आहे, आणि तेंडूलकरचा असामान्य आवाका आहे. ते त्याला फक्त चांगला नाही तर, एक अनन्यसाधारण बनवतात, त्याच्या स्वतःच्या खास प्रकारचा." “

नरेंद्र मोदी शपथविधी सोहळा २०२४ लाइव्ह अपडेट

क्र. मालिका मोसम मालिका कामगिरी निकाल संदर्भ १ भारताचा श्रीलंका दौरा २०१२ ६८.०० च्या सरासरीने ६८ धावा (१ सामना)

ताजा खबरों के लिए हमारे नोटिफिकेशन को सब्सक्राइब करें

स्थापना झाली, आणि नऊ वर्षांचा कोहली त्यांच्या पहिल्या तुकडीचा एक सदस्य होता.[२१] “विराटने गल्ली क्रिकेटमध्ये वेळ वाया घालविण्याऐवजी त्याचे नाव एका व्यावसायिक क्लबमध्ये नोंदवा”, असे शेजाऱ्यांनी सुचविल्यानंतर कोहलीचे वडील त्याला अकादमीमध्ये घेऊन गेले.[१८] अकादमीमध्ये कोहलीने राजकुमार शर्मा यांच्याकडून प्रशिक्षण घेतले.

ऑस्ट्रेलिया महिला संघाची कर्णधार बेलिंडा क्लार्क हिने १९९७ च्या विश्वचषकात एका डावात नाबाद २२९ धावा काढल्या होत्या.[३]

ऑक्टोबर २०१४ मध्ये, वेस्ट इंडीजविरुद्ध मायदेशी झालेल्या एकदिवसीय मालिकेमध्ये कोहलीला चांगले यश मिळाले. फेब्रुवारी पासून खेळलेल्या १६ डावांतील पहिले अर्धशतक त्याने, दिल्लीमधल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात. ६२ धावा करून झळकावले,[२३०] आणि तो म्हणाला ह्या खेळीमुळे त्याला त्याचा हरवलेला "आत्मविश्वास पुन्हा मिळाला."[२३१] धरमशाला येथील चवथ्या सामन्यात त्याने त्याचे २०वे शतक साजरे करताना ११४ चेंडूंत १२७ धावा फटकावल्या. भारताचा ५९ धावांनी विजय झाला आणि कोहलीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.[२३२] नोव्हेंबर मधल्या श्रीलंकेविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी धोणीला विश्रांती देण्यात आली, ज्यामुळे कोहलीला पुन्हा एकदा संपूर्ण मालिकेसाठी कर्णधारपद देण्यात आले. संपूर्ण स्पर्धेत कोहलीने चवथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि पहिल्या चार एकदिवसीय सामन्यांत त्याने २२, ४९, ५३ आणि ६६ अशा धावा केल्या.

परदेशात द्विशतक करणारा पहिला भारतीय कर्णधार.

आयसीसी-क्रिकेट (इंग्रजी भाषेत). ६ मार्च २०१७ रोजी पाहिले.

तोतरेपणा: लहान मुलांमधला तोतरेपणा कसा ओळखायचा, त्याच्यावर काय उपचार असतात?

जुलै २००६ मध्ये कोहली इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारताच्या १९ वर्षांखालील खेळाडूंच्या क्रिकेट संघात निवडला गेला. त्याने इंग्लंडच्या १९ वर्षांखालील खेळाडूंच्या क्रिकेट संघाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १०५ च्या सरासरीने [३१] तर तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ४९ च्या सरासरीने धावा केल्या[३२]. भारताच्या क्रिकेट संघाने १९ वर्षांखालील क्रिकेट सामन्यांच्या दोन्ही मालिकांमध्ये अजिंक्यपद मिळवले. दौऱ्याच्या समाप्‍तीच्या वेळी संघाचे प्रशिक्षक लालचंद राजपूत कोहलीच्या फलंदाजीने प्रभावित होत म्हणाले, कोहलीने जलद आणि फिरकी दोन्ही गोलंदाजी विरुद्ध मजबूत तांत्रिक कौशल्य दाखविले [३३]. सप्टेंबर महिन्यात भारताच्या १९ वर्षांखालील खेळाडूंच्या क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा केला.

यादरम्यान त्याने ८ षटकार आणि ११ चौकार मारले. दुसरीकडे, रिंकूने ३९ चेंडूत ६९ धावांची नाबाद खेळी केली. त्याने ६ षटकार आणि २ चौकार मारले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *